crop insurance : या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू पहा यादी.

crop insurance : नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या या वेबसाईट वरती. 16 जिल्ह्यामध्ये 75 टक्के विमा वाटप झाले मित्रांनो काही 75 टक्के होणार आहे. काही जिल्ह्यातील खात्यात रक्कम सुरू झाले आहे, यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यात आहेत याची संपूर्ण माहिती घेणार आहात. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे माहिती पडणार आहे किंवा तुझ्या प्रकारे तुमच्या खात्यामध्ये विमा पडणार का नाही, याची सर्व माहिती तुम्ही या पोस्टमध्ये मिळवणार आहे. चला तर या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत.

crop insurance : या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू पहा यादी.

crop insurance : मित्रांना या खरीप पिक विमा 2022 संदर्भामध्ये तुम्हाला कोणती माहिती पाहिजे आहे ? ही सर्व माहिती आमच्या या पोस्टमध्ये येणार आहे. पिकाच्या उरळीमध्ये 75 टक्के पिक विमा रक्कम आजपासून सुरू होण्यास जमा खात्यामध्ये झाली आहे.

crop insurance

crop insurance : यामध्ये महाराष्ट्रातील हे पात्र जिल्हे आहेत यामध्ये अहमदनगर, यवतमाळ, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, अमरावती, नांदेड, संभाजीनगर ,सोलापूर, जळगाव, मराठवाड्यातील व विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा वाशिम, बुलढाणा, अकोला, आणि वरील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा वाटप सुरू झाली आहे.

crop insurance : राज्यातील पीक कापणीच्या प्रयोगावर आधारित जो सरसकट पिक विमा असतो . तो आणि त्याची आता वाटप सुरू झाली आहे, काही शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा मिळाला होता. त्यांनाच आता उर्वरित राहिला पिक विमा मिळणार आहे, ज्या शेतकऱ्यांची क्लेम केली होती आणि त्यांना पिक विमा मिळाला होता. आणि ज्या शेतकऱ्यांची क्लेम केला नव्हता, आशा शेतकऱ्यांना पिक विमा 25 टक्के मिळाला होता त्यांनाच, आता उर्वरित राहिलेला पिक विमा मिळणार आहे.

crop insurance : आणि यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जास्त विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की तेथील आमदार पाटील साहेब यांनी तिथे जास्त जोर लावलेला असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना विमा हा जास्त प्रमाणात मिळत आहे आणि मिळत राहणार आहे आणि इथून पाठीमागे मिळालेला सुद्धा आहे तरी किती शिवसेनेचे आमदार जे आहेत निंबाळकर पाटील यांनी पिक विमा संदर्भात खूप दिवसापासून आक्रमक लढा त्या च्या उस्मानाबाद तालुक्यामध्ये घेतलेला असल्यामुळे तेथील पिक विमा शेतकऱ्यांना वेळोवेळी वेळोवेळी मिळत आहे.

Pm Kisan 14th Installment Date फक्त या लोकांना मिळणार पीएम किसान योजनेचा14 वा हप्ता ?

crop insurance : तर मित्रांनो अशा प्रकारे वरील प्रमाणे जे मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील तसेच संपूर्ण महाराष्ट्र मधील जे महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस झाला होता आणि तिथे जास्त नुकसान झालं होतं अशा प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये या प्रकारचा विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही तुम्हाला जी पावती मिळालेली आहे त्या पावतीची आधारे तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन तुमच्या पिक विम्याचे स्टेटस चेक करू शकता आणि तुम्हाला किती रुपये पीक विमा पडणार आहे किंवा पडला आहे हे तुम्ही पाहू शकता.

तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा गरजेचं होतं मित्रांनो ते नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुमच्याकडे जेवढे व्हाट्सअप ग्रुप आहेत तेवढ्या व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा जेणेकरून एक शेअर तुमची माहिती ही माहिती तुमच्या शेतकरी बांधवांना फायदा देऊन जाईल.

आणि तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आमचा व्हाट्सअप ग्रुप आहे या व्हाट्सअप ग्रुप ला तुम्ही जॉईन व्हा आणि आम्हाला त्यामध्ये ऍडमिन करा तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती आणि नवनवीन बातम्यांचा आढावा रोज तुमच्या मोबाईल वरती फ्री मध्ये मिळत जा धन्यवाद.

Leave a Comment