Gautami Patil : मित्रांना नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या वेबसाईट वरती तर आपण आज पाहणार आहोत गौतमी पाटील चा धुमाकूळ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी लावणी डान्सर जिल्हा आपण गौतमी पाटील अशा या नावाने संबोधले जाते ती गौतम पाटील आता खूपच महाग झालेली आहे काय विषय आहे शंभर पोलीस सहा अधिकारी आणि पाच लाख रुपये सविस्तर आपण माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर पाहूया.

Gautami Patil : गौतमी पाटील चा कार्यक्रम आणि गर्दी हे समीकरण मात्र आता ठरलेले त्यांनी या गर्दीला आणि या गर्दीमध्ये तरुण पोरांना आवर घालणं ही काय सोपी गोष्ट नाहीये म्हणून आता पोलिसांसमोर काही कठीण काम असतात. जिथे गौतमी पाटील चा कार्यक्रम असेल तिथे आता पोलीस हे सुरक्षा रक्षक म्हणून बोलवण्याची आता वेळही प्रत्येक गौतम पाटील ला बोलणाऱ्या वरती आलेली आहे याचाच उदाहरण पाहिलं तर,
“कापसाचे भाव कधीपर्यंत दबावात राहतील ??”
Gautami Patil : आपण सांगोल्याचा उदाहरण पाहूया यासाठी आता गौतमीच्या पाटील च्या कार्यक्रमासाठी यासाठी सांगोल्यामध्ये गौतमी पाटील च्या डान्स मध्ये गोंधळ गर्दी काही अपशकुन गोंधळ होऊ नये म्हणून गौतमी पाटील च्या संरक्षणासाठी 106 पोलीस सहा अधिकारी आणि ज्या व्यक्तीने गौतमी पाटील ला बोलून घेऊन हा कार्यक्रम ठेवला होता त्या व्यक्तीने 5 लाख रुपये भरून पोलिसांना बोलावून घेतलेलं आहे तिच्या बंदोबस्तासाठी.
Gautami Patil : म्हणजेच आता जर तुम्हाला गौतम पाटील ला जर बोलायचं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचा खिशात गरम ठेवावा लागेल कारण की गौतमीताई पाटीलला यांना बोलायचं असेल तर तुम्हाला सुद्धा 5 लाख रुपये पर्यंत झळ पोचू शकते तर तुम्ही गवत सुद्धा गौतमी पाटील ला जर आणायचा विचार करत असाल तर.
तुम्ही नक्कीच ही बातमी वाचा आणि हा व्हिडिओ पहा .
यासाठी आबा मोठे यांनी १०६ पोलिसांचा संस्कार झालेली आहे शंभर पोलीस कर्मचारी आणि सहा अधिकारी असा सशक्त बंदोबस्त केलेला आहे.
आबा मोठे हे सांगली जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक मोठे प्रस्थ आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील आणलं होतं आणि याच्यासाठी गौतमी पाटील ची गर्दी ही गौतमी पाटील ला पाहण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून युवक वर्ग सांगोल्यामध्ये जाहीर हजर झाला होता आणि त्यांना आवडण्यासाठी आबा मोठे यांनी चक्क पोलिसांना त्यांची जी फीस असते सरकारची ती पाच लाख रुपये फीस भरून 106 पोलिसांचा बंदोबस्त सहा अधिकारी एवढं मोठं तिथे संरक्षणासाठी उभे राहिले होते.
ही बातमी तुम्हाला कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगा आणि बातमी जर आवडली असेल तर नक्कीच दुसऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला 100% तुम्ही जॉईन व्हा दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि ग्रुप मध्ये जॉईन व्हा तुम्हाला नवनवीन बातम्या अगदी मोफत फ्री मध्ये तुमच्या मोबाईल वरती दररोज विनामूल्य मिळत जातील धन्यवाद.