Gold price : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या today.newsredit.com साईट वरती. आपण दररोज शेतकरी बांधवांसाठी नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतो. आणि आपण दररोज अपडेट असल्यामुळेच शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होत असतो, याच अनुषंगाने आता सध्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींची सध्या लग्न ची घाई आहे, आणि सध्या आता लग्नसराई असल्यामुळे सोन्याला सध्या आपल्या भारतामध्ये खूपच मागणी सुरू झालेली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Gold price : तुम्हाला माहित आहे जानेवारी आणि फेब्रुवारी च्या दरम्यान सोन्याचा बाजार भाव हा खूप आजच्या बाजारभावापेक्षा खूप कमी होता त्यावेळेस सोन्याचा बाजार भाव 22 कॅरेट सोन्याचा भाव होता 50000 रु हजार रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याचा बाजार भाव होता 52 हजार रुपये प्रती 10 ग्रॅम. म्हणजेच तीन महिन्यापूर्वी चा सोन्याचा बाजार भाव आणि आजच्या सोन्याच्या बाजारभावामध्ये जवळपास 25 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
Gold price : तुम्हाला 25 टक्के जास्त नफा कमवून दिला असता जर तुम्ही फक्त तीन महिन्यांमध्ये जर तुम्ही सोनं जर जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये घेतलं असतं आणि आज विक्री काढला असता तर तुम्हाला 25 टक्के नफा मिळाला असता बांधवांनो एवढा भाव सोन्याचा वाढलेला आहे.
अरे बापरे! गौतमी पाटीलसाठी 106 पोलिसांचा बंदोबस्त, तरुणाने भरले 5 लाख..??? आजची सगळ्यात मोठी बातमी !!!!
Gold price : आणि हे सर्व होत आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाची नोटबंदीची घोषणा म्हणजेच बाजारामधून 2 हजार रुपयाची नोट मागे घेण्याचा जो भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला त्यामुळे ज्यांच्याकडे काळा पैसा आहे असे 2 हजार रुपये तर त्यांनी सोने खरेदीवर जास्त भर दिलेला आहे म्हणून आता सोन्याचा बाजार भाव हा वाढत चाललेला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली की दोन हजार रुपयाची नोट बाजारात बँकेमध्ये जमा केली जाणार ही बातमी समजतात शनिवारी सकाळपासूनच त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या अशा लोकांचे पायाचा हळूहळू सोन्याच्या दुकानाकडे वळताना दिसत आहेत. आणि आता दोनच दिवसांमध्ये जवळपास सोन्याच्या विक्रीमध्ये तिप्पट वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेल्या बाजार भाव आता हा खूपच वाढणार आहे. Gold price :
“कापसाचे भाव कधीपर्यंत दबावात राहतील ??”
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडी नुसार भारतामध्ये सोन्याच्या भावामध्ये दररोज चढउतार होत असते आणि त्याच प्रकारे अठरा मे रोजी 60 हजार दोनशे रुपये भाव असणारा तोच सोन्याचा भाव आता १० ग्राम साठी ६१ हजार ४०० रुपये एवढा झालेला आहे. अशाप्रकारे सोन्याच्या बाजारभावामध्ये ही वाढत चालू आहे तर तज्ञांच्या मते त्यांनी एक अंदाज लावलेला आहे की नक्कीच आता सोन आहे सात हजार रुपये प्रति तोळा लवकरच होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही बातमी नक्कीच उपयोगी पडणार आहे. gold price today
तुमच्याकडे सुद्धा जर दोन हजार रुपयांच्या नोटा असतील आणि पैसे शिल्लक जर असतील तर नक्कीच तुम्ही सुद्धा सोने खरेदी करू शकता कारण की सोन्यामध्ये ही गुंतवणूक एकदम चांगली प्रकारे मानली जाते असं तज्ञांचं म्हणणं असतं जेव्हा 2021 मध्ये भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोना आला होता. gold price today त्यावेळेस सुद्धा संपूर्ण शेअर मार्केट होतं परंतु सोन्याचा बाजारभाव हा वाढतच होता तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सोन्याच्या संदर्भात बातमी होती मित्रांनो तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या इतर बांधवांपर्यंत शेअर करा.
अरे बापरे..! गौतमी पाटील चा आणखी 1 व्हिडिओ..!!! व्हायरल डान्स करताना एका गॅरेज वाल्याने घेतला गौतमीचा मुका ?? पहा व्हायरल व्हिडिओ..!!
आणि तुम्ही आमच्या या वेबसाईट वरती नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन मध्ये जॉईन व्हा नवनवीन मेसेज तुम्हाला दररोज फ्री मध्ये मिळत जातील तुमच्या मोबाईल मध्ये अगदी फ्री मोफत धन्यवाद.