Namo Shetkari Yojana शेतकऱ्यांसाठी खुशखबर या दिवशी खात्यात जमा होतील 4000 हजार रुपये !!

Namo Shetkari Yojana नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासंघ निधी योजनेची घोषणा करण्यात आली आहे अर्थसंकल्पीय नंतर सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे पात्र शेतकऱ्यांची यादी आणखी करण्यात येत असून यासाठी केंद्र सरकारच्या यादीच्या आधार घेतला जाणार आहे ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर सत्कार या सन्मान निधीचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर.

Namo Shetkari Yojana शेतकऱ्यांसाठी खुशखबर या दिवशी खात्यात जमा होतील 4000 हजार रुपये !!

Namo Shetkari Yojana मित्रांनो राज्य सरकारकडून कर्ज माफी तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्सांवर अनुदान आणि पिक विमा ऐवजी नुकसान भरपाईसाठी अनुदान सारख्या योजना द्वारे लाभ दिला जात आहे त्याच्याही पुढे जाऊन नमस्तेमात सन्मान निधी योजनेची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचे तीन हप्ते असे सहा हजार रुपये जमा होतात.

सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 13 हप्ते म्हणजेच 26 हजार रुपये जमा झाले आहेत त्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रुपये जमा होणार आहेत.

पहा यादीत नाव

Namo Shetkari Yojana यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून 12000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करतील तसेच मित्रांनो आता नमू शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी निर्देशित तरतूद करण्यात येत आहे कोरोना नंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना निधी उभारण्याचे आवाहन आहे. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल. त्याआधी आपत्लीन निधीच्या रचनेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Namo Shetkari Yojana म्हणजेच मित्रांनो आता नमो क्षत्रिय योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून यादीही तयार करण्यात आलेली आहे तसेच लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी या ठिकाणी मेथीची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो केंद्राच्या योजनेत सुरुवातीला महाराष्ट्रातून एक कोटी 15 लाखाहून अधिक शेतकरी पात्र ठरले होते.

crop insurance : या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू पहा यादी.

Namo Shetkari Yojana मात्र जर पात्र म्हणजेच घर बनणारे तसेच लोकप्रतिनिधी असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळा करण्याचे आदेश दिले आहेत या छाटणीस अनेक शेतकरी अपात्र ठरले आहे ही संख्या एक कोटी पंधरा लाखाहून 81 लाखापर्यंत खाली आली आहे.त्यामुळे आता ही अंतिम यादी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केल्याने कृषी या महिन्याच्या अतिरेक किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांचे खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत .

Namo Shetkari Yojana कारण की आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरात लवकर मागवलेली आहे तसेच त्यांना लाभ घेण्यासाठी निधीची तरतूद सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणून आता या योजनांचा हप्ता यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे.

तर मित्रांनो अशी या नमस्ते योजनेची काही माहिती तुमच्यापर्यंत पोचली आहे तर तुम्ही लवकरात लवकर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Leave a Comment