Board Result : आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल, असा पाहता येईल निकाल

Board Result : मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या वेबसाईट वरती तर आपण आज घेऊन आलेलो आहोत एकदम आनंदाची बातमी जी की ही बातमी वाचून तुम्ही सर्वजण खूप आनंद होणार आहात आणि आज सगळ्यांना एकमेकाला तुम्ही पेढे भरवणार आहात तर काय आहे बातमी चला पाहूया सविस्तर मध्ये.

board-result
board-result

Board Result : मित्रांनो सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्र मधील प्रत्येक आई-वडिलांना आणि प्रत्येक पाल्याला जी की बारावीच्या निकालाची बारावीचा निकाल हा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पट असतो आणि हा निकाल कधी लागणार कसा लागणार केव्हा लागणार कुठे लागणार ही पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते तर आपण याच बारावीचा निकालाबद्दल आपण पाहणार आहोत.

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Board Result : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या गेलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल, शिक्षण मंडळ यांच्या वतीने बारावीचा निकाल आज म्हणजेच 25 मे 2023 या दिवशी दुपारी दोन वाजता लागणार आहे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. इतर जे शिक्षण मंडळ आहेत यांचे निकाल अगोदर जाहीर झालेले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च मध्ये संपूर्ण राज्यांमध्ये जवळपास नऊ शिक्षण मंडळाच्या अंतर्गत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या परीक्षा झालेल्या होत्या इतर सर्वांचे निकाल अगोदर जाहीर झालेले होते. आणि आज माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर होणार आहे आणि तो 2 वाजता होणार आहे.

सोलार पंप निवडण्याची आजची शेवटची तारीख संध्याकाळपर्यंत भरा अर्ज…

संपूर्ण महाराष्ट्र मधून नऊ शिक्षण मंडळाच्या अंतर्गत जवळपास 12 लाख विद्यार्थी परीक्षेमध्ये बसले होते आणि तुम्हाला आता तुमचा निकाल पाहायचा असेल तर तुम्ही खालील दिलेल्या 6 वेबसाईटच्या अंतर्गत तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. आणि तुम्ही तुमच्या मार्कशीटचे गुणपत्रिकेची प्रिंटकाढू शकता. Board Result :

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment