Cotton Rate : भारतापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस महाग.?? का.!

cotton rate : मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या या वेबसाईट वरती आपण आज पाहणार आहोत सगळ्या शेतकऱ्यांना रडवणारा कापूस ज्याला आपण आजपर्यंत पांढरे सोनं म्हणत होतो तेच पांढरे सोने आता काळपटलं आहे आणि शेतकऱ्यांचं त्यांनी भारता मधल्या पूर्ण वाटोळं केलेला आहे तरी या कापसाबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर पाहूया.

cotton-rate
cotton-rate

cotton rate : आपण जर पाहिलं तर कापूस सुरुवातीला 9 हजाराच्या दरम्यान त्याला भाव होता?. आणि आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र मधल्या काही जिल्ह्यांमध्ये सहा हजार कुठे सहा हजार दोनशे कुठे सहा हजार तीनशे असा भाव व्यापारी खरेदी करत आहे तर हे असं का घडत आहे. आणि आपण पाहिलं तर भारत देश तोडता विदेशामध्ये कापसाला खूप मोठा बाजार भाव हे आपल्याला दिसून आलेलं आहे.

cotton rate : खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी कापसाची विक्री करत आहे म्हणून कापसाला बाजार भाव कमी मिळत आहे का देशांमध्ये कापसाचे भाव दबावत असताना तिथेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मात्र कापसाची चांगली सुधारणा दिसून येत आहे तर भारतातच कापूस बाजार भाव का कमी हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडत आहे.

cotton rate : देशातील बाजारामध्ये काही दिवसापासून कापूस बाजार भाव हा हळूहळू कमी होत आहे आणि आता कापूस बाजार भाव हा काही ठिकाणी सात हजार रुपये मिळत आहे तर काही ठिकाणी साडेसहा हजार रुपये सुद्धा भाऊ कापूस शेतकरी विकत आहे हा भाव चालू हंगामातील आजपर्यंतचा सगळ्यात कमी कापूस बाजार भाव मिळत आहे ही परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेडमोर करणारी आहे कारण शेतकऱ्यांनी यंदा पहिली वेळेस मे महिना संपेपर्यंत म्हणजेच जूनचा महिना सुरू होईपर्यंत कापूस मागे ठेवलेला आहे.

दवाखान्याचा खर्च होणार मोफत फक्त हे काम करा ….

cotton rate : हंगाम सुरू झाला होता त्यावेळेस साडेनऊ दहा हजार रुपये शेतकऱ्यांना हाती कापूस चा भाव मिळेल असं वाटत होतं परंतु शेतकऱ्यांना सगळ्यात कमी किमतीमध्ये कापूस घालण्याची वेळ आलेली आहे तर याला कारण काय? कापसाचे भाव कमी होण्यासाठी उद्योग गावांकडून कापडाला कमी मागणी असल्याचे कारण दिले जात आहे. पण जाणकारांच्या मते देशातील कापूस उत्पादनात यंदा मोठी घट झालेली असून सुद्धा कापसाला बाजार भाव कमी का.

cotton rate : आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये कापूस दरात मागच्या आठवड्यामध्ये चांगली सुधारणा झालेली आपल्याला दिसून आली आतापर्यंत उद्योग आपण देशातील कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारभावातील ओरड सुरू होती पण आता ही परिस्थिती राहिलेली नाहीये आंतरराष्ट्रीय बाजारात क्विंटल मध्ये पंधरा हजार 900 रुपये भाव होतो म्हणजेच आपल्याकडे 14 हजार रुपये असतो त्यावेळेस फक्त हजार रुपयांचा फरक असायला पाहिजे तर मग एवढा भाव कमी का मिळत आहे.

सासर्याच्या संपत्तीमध्ये असणार जावयाचा हक्क.?? कोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय.!!! पहा सविस्तर बातमी

मागील काही दिवसापासून दैनंदिन आवक कमीच होत आहे पण शेतकऱ्यांच्या हातबलतेचा फायदा घेण्याचे काम सध्या भारतामध्ये सुरू आहे गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकदा कापूस विकला आणि आरोग्याचा दबाव कमी झाला की दरात पुन्हा सुधारणा दिसू शकते असा अंदाज कापूस तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.

तर मित्रांनो कापूस बाजार भाव हा फक्त भारतामध्येच कमी आहे भारतापेक्षा दुसऱ्या देशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारामध्ये कापसाला चांगल्या प्रकारे किंमत मिळत आहे परंतु भारतामध्ये व्यापारांची एक लॉबी तयार झालेली आहे आणि ही लॉबी सध्या भाव वाढ होऊन देत नाहीये.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव इथे पहा

तर अशा प्रकारे हेच महत्त्वाचा अपडेट होत शेतकरी बांधवांना तर तुम्ही आता तुमच्या हिशोबाने कापूस घाला किंवा ठेवा हा तुमचा निर्णय आहे कारण की आतापर्यंत शेतकरी हा खूप मेटाकुटीला आलेला आहे आणि याचाच गैरफायदा आता देशांमधील व्यापारी वर्ग करत आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं शेतकरी बांधवांनो नक्कीच तुम्हालाही बातमी फायद्याची वाटत असेल तर नक्की तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत तुम्ही पाठवू शकता आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्या फ्री मध्ये तुमच्या मोबाईल वरती दररोज मिळत जातील.

Leave a Comment