Gold Rate Today : नमस्कार मित्रांनो आज आपण सोन्याचे भाव कशाप्रकारे आहे ते जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो सोन्याचे आज काल भाव काय आहेत आपण जाणतच असतो. तर मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि खूप मोठी बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. काही दिवसांमध्ये नोटबंदीचा परिणाम सोन्याच्या भावावर झालेला आहे का नाही हे पण आपण यातून जाणून घेणार आहोत.

Gold Rate Today : सर्वच अनेक देशांमध्ये सध्या महागाई वाढलेले आपल्याला पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे आगामी काळात मंदीची लाट येईल असा अर्थ तज्ञांचा अंदाज आहे. आणि याच पार्श्वभूमी वरती मंदीच्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आणि महागाईला तोंड देण्यासाठी अनेक देशांनी आपला कल सोन्याकडे वळविला आहे.
Gold Rate Today : आज सोन्याचे दर झाले 3500 रुपयांनी कमी सोन्याच्या दरात मोठी घसरण
Gold Rate Today : नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या या वेबसाईटवर तुम्ही दररोज नवनवीन बातम्या यामध्ये अशा दिवसांमध्ये एक नवीन खबर आपल्यामध्ये पसरत आहे एसएससी चा रिझल्ट आणि सोन्याचे भाव कशाप्रकारे वाढत आहेत किंवा कसे दिवस बदलत आहेत. नोटबंदीमुळे सोन्या-चांदीवर काय परिणाम झाला आहे तो पण आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. अशाप्रकारे सोन्याचा भाव वाढत आहे.
Gold Rate Today : तर मित्रांनो आपण सुरुवात करूया म्हणजे कशाप्रकारे झाला आहे ते आपण यामध्ये जाणून घेऊया तुम्हाला इतरत्र माहिती काही पाहिजे असेल तर दिलेल्या हेडलाईन वर क्लिक करून तुम्ही नवनवीन माहिती घेऊ शकता गेल्या काही दिवसांमध्ये सात ते आठ राज्यांमध्ये सोन्याची भावामध्ये घसरण झाली आहे सोन्या चांदीचा भाव नोटबंदीच्या परिणामणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे.
Pm Kisan Samman Nidhi : या योजनेमधून शेतकऱ्यांना 2000 रुपये हप्ता मिळणार लवकरच आपलं नाव पहा
Gold Rate Today : तुम्हीही सोन्याचे दागिने (सोन्याची किंमत) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याचा भाव सुमारे 55000 रुपये आहे. Gold Rate Today आज सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावरून 3500 रुपयांनी घसरत आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 63800 रुपयांच्या जवळ दिसत आहे.गेल्या आठवड्यातही सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे Gold Rate Today .A
लोकांची चिंता आणखी वाढवणारी बातमी नवीन वर्षाची सुरुवातच महागाई न झाली आहे. एकीकडे मंदिर सोन्याची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढू लागली कोणाकडे सोन्याचे दर प्रतिज्ञा 56 हजार रुपयांवरती पोहोचले मात्र इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन दिलेल्या माहितीनुसार 16 जानेवारीला सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी बघायचा 56 हजार 883 पाहायला मिळतात .