pm kisan : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या today.newsredit.com वेबसाईट वरती. तर आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन बातम्या पाहत असतो केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आणि सगळ्यात लोकप्रिय केंद्र सरकारची योजना म्हणजेच Pm Kisan योजना आणि या योजनेचे आतापर्यंत जवळपास 13 हप्ते हे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. त्या काही शेतकऱ्यांचा अपवाद वगळता तर आता तुम्हाला 13 हप्ते हे सुरळीत प्रमाणे मिळालेले आहेत. आणि चौदावा हप्ता मिळणार की नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं हे पण आपण जाणून घेणार आहोत, चला तर पाहूया सविस्तर माहिती.

pm kisan : यामध्ये Pm Kisan योजनेचा जो मे 2023 मध्ये वितरित होणारा जो 14 वा हप्ता आहे? आणि त्या हप्त्याच्या लाभासाठी केंद्र शासनाने खालील तीन बाबी बंधनकारक केले आहेत.
या शेतकऱ्यांना मिळणार 2000 हजार रुपये ‘ इथे लिक करा व तत्काळ यादीमध्ये नाव पहा !!!
pm kisan : 1} पहिली बाब काय आहे तर राज्य राज्याच्या भूमि अभिलेख नोंदणी प्रमाणे अद्यावत करणे, म्हणजेच जे काही लँड शेडिंग आहे ते तुमचं नो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर करावयाची कार्यवाही तर आवश्यक त्या कागदपत्राच्या आधारे तुम्ही संबंधित तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि तुमचे जे काही फिजिकल वेरिफिकेशन आहे, ते तुम्ही करून घ्यायचं याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांच्याकडे राहणार आहे. लँड फीडिंग जर तुम्हाला जर नो {no} असेल तर तुम्हाला ते यस {yes} करून घ्यायचं याचा जे फिजिकल वेरिफिकेशन कसं करायचं असतं फॉर्म कसा असेल तर पहिली जबाबदारी आहे तर तुम्हाला करून घ्यायचं .
pm kisan : 2}दुसरी बाब EKYC प्रामाणिकरण करणं अनिवार्य आहे, ही केवायसी जर तुमची झाली नसेल तर तुम्ही केवायसी करून घ्यायची आहे. ही केवायसी जर तुमची नो दाखवत असेल तर तुम्हाला काय कार्यवाही करायची आहे. तर इथे तुम्हाला तीन ऑप्शन आहेत.
पहिला ऑप्शन म्हणजे पीएम किसानच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही फार्मर कॉर्नर मधील ही केवायसी चा ऑप्शन निवडून तुम्ही ओटीपीच्या माध्यमातून इथे केवायसी करू शकता. किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे सामायिक सुविधा केंद्रात शेजारील आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही केवायसी करून घेऊ शकता. त्यानंतर जर तिसरा पर्याय आहे तो म्हणजे केंद्र शासनाच्या द्वारे फेस डिटेक्शनने सुद्धा तुम्ही केवायसी करू शकता.
तर अशा पद्धतीने ही जबाबदारी लाभार्थी म्हणजेच शेतकऱ्याची राहणार आहे म्हणजे. तर शेतकऱ्यांनी बांधवांना अशाप्रकारे तुम्ही जर की केवायसी केली तर तुम्हाला 14 वा हप्ता येण्यासाठी कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही चला तर आपण पाहूया तिसरी बाब.
3} तिसरी बाब काय आहे? तर बँक खाते आधार संलग्न करणे गरजेचे आहे. म्हणजे तुमचं जे काही बँक खातं आहे ते आधार लिंक करणे गरजेचे आहे म्हणजे आधार शेडिंग विथ बँक अकाउंट करणे गरजेचे आहे. {NPCI CONECT} आता ज्यांचं आधार सीडिंग हे एस नसेल म्हणजे आधार लिंक झाला नसेल. त्यांनी पहिला ऑप्शन आहे बँकेत जाऊन बँक खात्याच्या आधार संलग्न सेटिंग करून घ्यायचा आहे. pm kisan :
या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप सुरू पहा पात्र जिल्ह्याची यादी.
pm kisan : बँकेत जो काही फॉर्म असतो लिंक करण्याचा तो भरून तुम्ही आधार हे बँकेला लिंक करून देणे किंवा जवळच्या तुमच्या ग्राहक सेवा केंद्र वरती जाऊन पी के वाय सी फॉर्म तुमचा हाताचे बोटाचे ठसे लावून एकेवायसी फॉर्म काढणे आणि त्याला आधार कार्डची झेरॉक्स जोडून हा एक केवायसी फॉर्म आणि आधार लिंक चा फॉर्म हे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जमा करा जेणेकरून तुमचं {NPCI CONECT} आधार लिंक होईल. आणि तुमचं DBTआधारे डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील.
किंवा डायरेक्ट तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्ट मास्तरच्या मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे बँक खाते उघडून ते सुद्धा तुम्ही त्याच्या मध्ये येणार आहे. तो घेऊ शकता याची जबाबदारी शेतकऱ्याची म्हणजे संबंधित लाभार्थ्याची राहणार आहे. आता लाभार्थ्यांचे हे सगळे तीन बाबी आहेत ते तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेले आहेत. या तीन बाबी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला जो येणारा pm kisan 14 instalment हप्ता आहे. तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
तर शेतकरी बांधवांनो अशाप्रकारे एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जेणेकरून या चालू महिन्यामध्ये येणारा जो पीएम किसान चा हप्ता आहे तो हप्ता तुमचा येऊ शकेल जर वरील तिन्ही प्रोसेस जर तुम्ही कम्पलेट केल्या तर तुम्हाला नक्कीच पीएम किसान योजनेचा जो चौदावा हप्ता आहे तो तुम्हाला येणार.
अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले मित्रांनो आणि अशाच प्रकारचे नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या संबंधित दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोज बातम्या त्या सुद्धा एकदम फ्री मध्ये तुमच्या मोबाईल वरती मिळत जातील धन्यवाद.