SOYABEAN RATE : सोयाबीन बाजारभाव मध्ये चढ-उतार, आजचे बाजारभाव पहा

soyabean Rate नमस्कार मित्रांनो आपण दररोज नवनवीन बाजारभाव घेत असतात आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे भाव कशाप्रकारे घसरले किंवा कशाप्रकारे आवक होते किंवा नवनवीन बाजारभाव कसे तयार होतात त्याच्याबद्दल आपण सर्व माहिती या ब्लॉगवर घेणार आहोत तर मित्रांनो लवकरात लवकर आमच्या या साईटवर येऊन आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन पर्यंत नवनवीन बातमी पाठवा तर मित्रांनो लगेच पहा.

SOYABEAN RATE : सोयाबीन बाजारभाव मध्ये चढ-उतार, आजचे बाजारभाव पहा

SOYABEAN RATE : तर लगेच बघा मित्रांनो सोयाबीन बाजारभाव कशाप्रकारे आवक वाढत आहे त्याच प्रकारे आंतरराष्ट्रीय बाजार भाव मध्ये दर कमी झाला याचा दबाव या देशावर बाजारावर जाणवत असा वाटत आहे विक्रमी पातळी पोहोचल्यावर अंदाज व्यक्त केला आहे असा अंदाज हा नवीन आहे सध्या साहेबांना ४५०० ते ५००० रुपयापर्यंत दर मिळत आहे म्हणजेच बाजार भाव मध्ये सध्या पाच हजार रुपये हा भाव तुम्हाला जास्तीत जास्त मिळू शकतो सोयाबीन भाव पुढील काही काळात व पेरणीवर अवलंबून आहे असा जर पाऊस जर राहिला तर सोयाबीनचा भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो.

400 कोटी विम्याची यादी झाली जाहिर तात्काळ नाव चेक करा..!!

SOYABEAN RATE : देशातील सध्या बाजार भाव बाजारपेठे मधील सोयाबीनचे भाव सध्या दबावत म्हणजेच कमी प्रमाणामध्ये आहे खरीपासाठी शेतकऱ्यांसाठी सोयाबीन विक्रम काढले आहे परिणामी काही प्रमाणात अवयविकाच्या दबाव दर जाणून येत आहे किंवा कमी आहे या सध्या देशातील बाजारभाव रोज एक लाख ते वीस लाख टन बाजारामध्ये होत आहे.

SOYABEAN RATE : सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेली आवड सोयाबीनची आपल्याला जाणवत आहे कशामुळे आहे किंवा कोणत्या कारण हिच्या मागे आहे प्रतेक उंट सरासरी चार हजार ते पाच हजार सध्या दर मिळत आहे हा दराकडे पाहून शेतकरी सध्या सोयाबीन लवकरात लवकर घालत नाही मध्ये शेतकरी सध्या दराची वाट बघत आहे यांना मात्र देशात विक्रमी उत्पादन झाल्यामुळे असा अंदाज बाजार समिती उत्पादनावर अंदाजावर बाजार बहुतेक वेळा चालत नाही असे ठाम बाजार विषयक व्यापारी यांचे निर्धारक असे मत आहे

Pm Kisan : PM किसान योजना १४ वा हफ्ता येणार ? या तीन बाबी बंधनकारक, लवकर करून घ्या कृषी विभागाकडून आवाहन

SOYABEAN RATE : देशातील मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचे पीक आपल्या पचत असते तशा ते काढण्यासाठीच सरकारने खूप मोठे यंत्रणाची उभा केली आहे अमेरिका कृषी विभागांमध्ये केवळ अमेरिकेलात नाहीत जगभरातील महत्त्वाच्या देशांना उत्पादन अंदाज देते प्रत्येक महिन्याला अहवाल प्रसिद्ध केला जातो पण भारतामध्ये सरकारचे आमदारा व देशावर उद्योगही विश्वासन आठवताना दिसत नाही असा आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांच्या व केली जात आहे.

SOYABEAN RATE : यावकीमुळे सोयाबीनमध्ये भाव खूप कमी प्रमाणामध्ये दिसत आहे केंद्र सरकारने यंदा या विक्रम उत्पादन झाल्यामुळे त्याला काही अंदाज बहुतेक वेळा चालत नाही असे ठाम विश्लेषकांनी केलातर दुसरीकडे सध्या इंडिया सोयाबीन उत्पादन यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो गेल्या काही सरकारच्या अंदाजानुसार तुलनेत मोठी प्रमाणामध्ये आपल्या सरकारने केलेल्या.

crop insurance : या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू पहा यादी.

शेतकरी सध्या नाईलाजाने सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये विकताना दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये कशी जाईल किंवा भाव कसा मिळाला याच्याकडे व्यापारी आणि उद्योग यांचा फायदा घेतला जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे पेरणीसाठी आणखी काही दिवस सोयाबीन बाजारात येऊ शकत शकते पण त्यानंतर बाजारातील आवक पुन्हा मर्यादित होऊ शकते अशा प्रकारे शासनाचे काही आवश्यक आहे.

जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे साहेब पिकाची पेरणी वेळेत हवी का याच्याकडे सध्या शेतकरी लक्ष देत आहे शेतकऱ्यांकडे काही गोष्टी होऊ शकतो असा अंदाज जाणकारांनी दिला आहे