gautami patil : गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्याला अटक; तपासात थक्क करणारी माहिती समोर !

gautami patil : मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या today.newsredit.com वेबसाईट वरती आपण दररोज शेतकऱ्यांसाठी नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतो तर आज आपण एक नवीन बातमी घेऊन आलेले आहोत जी की गौतमी पाटील बद्दल आहे तर गौतमी पाटील महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध लावणी डान्सर आहे आणि तिचा 24 फेब्रुवारीला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि जो व्हिडिओ केला होता त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला आता अटक करण्यात आलेली आहे पाहूया सविस्तर.

gautami patil : गेल्या काही महिन्यांत गौतमी पाटीलचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. सुरुवातीला गौतमीचा अश्लील डान्स आणि नंतर सामाजिक, राजकीय, ऑनलाइन आणि ऑफलाइन पातळीवर झालेल्या टीकेमुळे गौतमी नेहमीच चर्चेत राहिली. या वादांमध्ये अनेकांनी गौतमीचा दोष निदर्शनास आणून दिला, पण त्यानंतर २४ फेब्रुवारीला असे काही घडले की, टीकाकारही गौतमीच्या बाजूने उभे राहू लागले. आता गौतमीचे कपडे बदलताना व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नुकताच हा व्हिडिओ बनवणाऱ्या एकाला अटक केली आहे.

gautami patil : गौतमीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. गौतमी यांनी केलेल्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगानेही याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

आजचे कापूस बाजारभाव कापूस दर अजुन घसरले


gautami patil : 24 फेब्रुवारी रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात गौतमी पाटील कपडे बदलत असल्याचा व्हिडिओ कोणीतरी शूट केला होता. आणि व्हायरल झाला. हा व्हिडिओ गौतमीपर्यंत पोहोचताच तिच्या ग्रुपमधील एका तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती

gautami patil : गौतमी पाटील यांची लोकप्रियता पाहता तिची बदनामी करण्यासाठी तिचा व्हिडिओ शूट करण्यात आल्याची चर्चा होती. याप्रकरणी गौतमीने एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची कान उघडली होती. “तुला काही फरक पडत नाही, पण लोकं मला म्हणतात, तुझ्या घरी पण आई-बहिणी असतील, मग त्यांनी हे करण्याचा विचार केला नाही का?” असा प्रश्न गौतमीने विचारला. शिवाय गौतमीचे डोळे पाणावले कारण तिने हा व्हिडीओ सर्वप्रथम तिच्या आईला पाठवला आणि तिला कल्पना दिली.

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर; बीड शहरातील किमतीं पाहा….


gautami patil गौतमी पाटील ची लोकप्रियता अजून जास्तच वाढत गेली होती मित्रांनो परंतु असं करत असताना ज्या व्यक्तींना हा व्हिडिओ व्हायरल केला होता त्या व्यक्तीला गौतमी पाटील जमना असा आहे की त्याला सुद्धा आई-बहीण असेल त्यांनी पण त्याच्या आई बहिणीचा व्हिडिओ असा व्हायरल करण्याची हिम्मत कशी केली तर मित्रांनो अशा प्रकारे पुणे पोलिसांनी या व्यक्तीला अटक केलेली आहे.

महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध लावणी नृत्यांगण आहे आणि तिथला काही लोकांनी खूपच बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता परंतु गौतमी पाठविणे किती हार न मानता आपली लावणी ही प्रेक्षकांसमोर दाखवण्याचा दरवर प्रयत्न केला आणि गौतमी पाटील एक प्रसिद्ध लावणी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आणि आता गौतमी पाटील च्या घुंगरूप हा पिक्चर लवकरच प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे गौतमी पाटील चा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्यावर आता योग्य की कारवाई करणार असं सांगितलेलं आहे.

“लवकरच” आधार कार्ड अपडेट करा नाहीतर “तुम्हाला 10 हजार पर्यंत दंड भरावा लागेल “

तर अशाप्रकारे मित्रांनो गौतमी पाटील बद्दल एक व्हायरल व्हिडिओ झाला होता ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि नक्कीच ही बातमी तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या इतर मित्रांसमोर शेअर करा जे कंपनी पाटीलचे चाहते आहेत अशांपर्यंत आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवनवीन बातम्या आणि दररोज तुमच्या मोबाईल मध्ये फ्री मध्ये देत आहोत धन्यवाद.