Pm Kisan : PM किसान योजना १४ वा हफ्ता येणार ? पहा यादीमध्ये नाव !!

मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या today.newsredit.com वेबसाईट वरती. तर आपण शेतकऱ्यांसाठी नवनवीन बातम्या पाहत असतो केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आणि सगळ्यात लोकप्रिय केंद्र सरकारची योजना म्हणजेच Pm Kisan योजना आणि या योजनेचे आतापर्यंत जवळपास 13 हप्ते हे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळालेले आहेत.

त्या काही शेतकऱ्यांचा अपवाद वगळता तर आता तुम्हाला 13 हप्ते हे सुरळीत प्रमाणे मिळालेले आहेत. आणि चौदावा हप्ता मिळणार की नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं हे पण आपण जाणून घेणार आहोत, चला तर पाहूया सविस्तर माहिती.

pm kisan : यामध्ये Pm Kisan योजनेचा जो मे 2023 मध्ये वितरित होणारा जो 14 वा हप्ता आहे? आणि त्या हप्त्याच्या लाभासाठी केंद्र शासनाने खालील तीन बाबी बंधनकारक केले आहेत.

या शेतकऱ्यांना मिळणार 2000 हजार रुपये ‘ इथे लिक करा व तत्काळ यादीमध्ये नाव पहा !!!

pm kisan : 1} पहिली बाब काय आहे तर राज्य राज्याच्या भूमि अभिलेख नोंदणी प्रमाणे अद्यावत करणे, म्हणजेच जे काही लँड शेडिंग आहे ते तुमचं नो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर करावयाची कार्यवाही तर आवश्यक त्या कागदपत्राच्या आधारे तुम्ही संबंधित तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि तुमचे जे काही फिजिकल वेरिफिकेशन आहे, ते तुम्ही करून घ्यायचं याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांच्याकडे राहणार आहे. लँड फीडिंग जर तुम्हाला जर नो {no} असेल तर तुम्हाला ते यस {yes} करून घ्यायचं याचा जे फिजिकल वेरिफिकेशन कसं करायचं असतं फॉर्म कसा असेल तर पहिली जबाबदारी आहे तर तुम्हाला करून घ्यायचं .

pm kisan : 2}दुसरी बाब EKYC प्रामाणिकरण करणं अनिवार्य आहे, ही केवायसी जर तुमची झाली नसेल तर तुम्ही केवायसी करून घ्यायची आहे. ही केवायसी जर तुमची नो दाखवत असेल तर तुम्हाला काय कार्यवाही करायची आहे. तर इथे तुम्हाला तीन ऑप्शन आहेत.