pm kisan status : तुमच्या खात्यात जमा झाले का ₹ 2000 चेक करा, यादीत नाव पहा …

pm kisan status : मित्रांनो भारत सरकारच्या पीएम किसान रजिस्ट्रेशन केले आहे सर्वांना 2000 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये असे वर्षाला 6000 हजार रुपये मिळतात आजच्या या पोस्टमध्ये आपण पीएम किसान सन्माननीय योजनेमधून मिळणारे हप्त्याची रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाली आहे की नाही म्हणजे योजनेचे स्टेटस नवीन वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे हेच या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.

pm kisan status

योजनेसाठी रजिस्ट्रेशन करतेवेळी तुम्ही दिलेला आधार नंबर बँक अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबर या तीन ऑप्शन पैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार नंबर टाकायचा आहे आणि या गेट डाटा ऑप्शन वर क्लिक करायचे.pm kisan status

वन विभाग भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी

pm kisan status beneficiary list : सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसेल यानंतर पीएम किसान सन्माननीय योजनेचे स्टेटस तुम्ही किसान सुविधा डॉट जीओव्ही डॉट इन या दुसऱ्या नवीन वेबसाईटवरून सुद्धा पाहू शकता तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती येऊ शकतात.

pm kisan status ते असणाऱ्या स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे नवीन पेज ओपन होईल वर क्लिक करायचे आहे आणि लिस्ट मधून आधार नंबर अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबर यापैकी ज्या ऑप्शन मार्फत तुम्हाला पीएम किसान सन्माननीय योजनेचे स्टेटस पाहिजे आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि इंस्टॉलमेंट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

COTTON : “यंदा कापूस लावताना याच कापसाच्या पिशव्या लावा” अधिक माहिती घ्या !!

pm kisan list मला कोणत्या इंस्टॉलमेंट ची म्हणजे हप्त्याची डिटेल्स पाहिजे तो इन्स्टॉलमेंट नंबर येथून सिलेक्ट करायचा आहे आणि या गेट डिटेल्स ऑप्शन वर क्लिक करायचे आहे ती तुमची सर्व डिटेल दिसेल तसेच येथे तुमच्या हप्त्याची रक्कम बँकेत आली आहे की नाही त्याचे स्टेटस देखील या ठिकाणी दिसेल तुमच्या बँक अकाउंट मध्ये कोणत्या तारखेला आली आहे ती तारीख सुद्धा या ठिकाणी दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही या नवीन वेबसाईटवरून पीएम किसान सामान्य योजनेचे स्टेटस.