sarkari job : मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त मुलाखतीद्वारे नवीन भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज.

sarkari job : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या वेबसाईट वरती आपण आज विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत आणि हीच बातमी म्हणजे आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त मुलाखतीद्वारे नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्ही लगेच या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आम्ही नवनवीन विद्यार्थी मित्रांसाठी देत असतो. आणि या माध्यमातून विद्यार्थी मित्र अर्ज करून नोकरीला लागत असतात.

sarkari job : म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आणि विद्यार्थी मित्रांसाठी ही एक नवीन आनंदाची बातमी घेऊन आलेले आहोत की म्हणजेच मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येकाची इच्छा असते की मुंबईमध्ये नोकरी करायची आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आता मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याचे सुवर्णसंधी लाभणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही लवकरच खाली दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सविस्तरपणे या बातमीची माहिती वाचू शकता.

भरतीसाठी पात्रता काय असणार

येथे क्लिक करा

बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करून वाचा

sarkari job : तर मित्रांनो ही जी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे या भरतीमध्ये तुम्ही दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सविस्तरपणे अर्ज करू शकता यासाठी पात्रता आहे बारावी पास. ही भरती मुंबई महानगरपालिकेत मधली आतापर्यंत सगळ्यात मोठी भरती मानलेली जात आहे कारण की खूप दिवसापासून राज्य सरकार हे नोकर भरतीसाठी प्रयत्न करत असून आता माध्यम सरकारने सुद्धा नवनवीन ठिकाणी नोकर भरती सुरू केलेली असल्यामुळे तुम्ही चीज जर इच्छा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. तर

sarkari job : परीक्षेची फीस ही 1600 रुपये आहे ओपन साठी आणि इतर कास्ट साठी ही फीस आहे फक्त आठशे रुपये. आणि ही भरती प्रक्रिया फक्त मुलाखतीच्या आधारे चालणार आहे आणि या पदाचे नाव आहे कार्यकारी रिक्त अधिकारी पद तर यासाठी तुम्ही इच्छुक जर असाल तर तुम्ही मान्यता प्राप्त महामंडळामधून तुम्ही दहावी उत्तीर्ण आणि बारावी उत्तीर्ण झालेले हे अनिवार्य घटक आहे.

आणि यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जास्तीत जास्त कमीत कमी पगार हा 22 हजार रुपये पासून सुरुवात होणार असून जास्तीत जास्त तुम्हाला 70 हजार पर्यंत महिन्याला पगार मिळणार आहे तुमच्या कामानुसार आणि तुमच्या पोस्टानुसार हा पगार वाढत जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता

तर अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या तुम्ही वाचत राहण्यासाठी आमच्या दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि दररोज अगदी मोफत पणे तुम्ही बातम्या तुमच्या मोबाईल वरती मिळवा धन्यवाद.