gautami patil : गौतमी पाटीलच्या डान्सवर नृत्यांगना माधुरी दीक्षितने घेतला आक्षेप; म्हणाली, “आपण काय करतोय ते…”

gautami patil : मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या या वेबसाईट वरती तर आपण दररोज शेतकरी बांधवांसाठी नवनवीन बातम्यांचा आढावा घेत असतो आणि आज अशीच एक बातमी आम्ही शेतकऱ्यांसाठी नव्हे तर संपूर्ण वाचकांसाठी घेऊन आलेलो आहेत आणि ही बातमी तुमच्या लक्षातच आलं असेल की ही बातमी आहे प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील बद्दल .

gautami patil : मित्रांनो काही काळामध्येच युवकांच्या गळ्यामधील पाईप झालेली लावणी डान्सर सुप्रसिद्ध अशी म्हणजे गौतमी पाटील या गौतमी पाटील आता खूप लोकांनी टार्गेट केलेल्या असल्यामुळे तिच्यावरती आता खूप लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत यामध्येच आता उडी घेतलेली आहे ती म्हणजे नृत्यांगना प्रसिद्ध अशी असलेली माधुरी पवार.

gautami patil : या माधुरी पवार ने सुद्धा आता गौतमी पाटील वरती कमेंट करण्यास सुरुवात केलेली आहे तर माधुरी पवार असं म्हणते की तू लावणी डान्सर आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे परंतु तू लावणीप्रमाणे डान्स करत नाहीये तू हा डान्स थांबव तर तुझं भविष्य सुधारू शकते.

खुशखबर.!! अतिक्रमण केलेली जमीन फक्त 1 दिवसात परत मिळणार तेही कायद्यानुसार

gautami patil : आणि तू लावणीप्रमाणे डान्स तर केला तर नक्कीच तुला सुद्धा भविष्यामध्ये तुझी लावणी ही हळूहळू प्रसिद्ध होत जाईल आणि तू यामध्ये जर वेडे वाकडे जर काळे केलेस किंवा असशील कृत्य जर केले तुझं मार्केट हे काही दिवसातच शून्य होईल म्हणून माधुरी पवार ही जी डान्सर आहे येणे सुद्धा प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील तिला एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे.

तर मित्रांनो या वरती गौतमी पाटील यांनी सुद्धा माधुरी पवारला कमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे की ताई तू जो मला सल्ला दिलेला आहे तो सल्ला अतिशय योग्य आहे आणि यापुढे नक्कीच मी यामध्ये सुधारणा करणार आहे तरी मी तुम्हाला याबद्दल धन्यवाद देते असं सुद्धा गौतम पाटील माधुरी पवार च्या कमेंट वरती तुला उत्तर दिलेला आहे.