Monsoon Season : महाराष्ट्रात पुढील तीन दिवस या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा !!

Monsoon Season

Monsoon Season : नमस्कार शेतकरी बांधवांनो गेले दोन-तीन दिवस महाराष्ट्रात पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा काही दिवसांपूर्वी राज्यात काय झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात पडलेला आहे. पुढचे तीन दिवस राज्यात काही भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे . Monsoon Season : … Read more